अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त शेमारूतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘श्री राम भक्ती उत्सव’ अल्बमचे मोरारी बापूंनी केले प्रकाशन
रामायणाचे पुरस्कर्ते आणि गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ रामकथा सांगत सनातन धर्माचे सार अधोरेखित करणारे आध्यात्मिक गुरू मोरारी बापू, यांनी शेमारूच्या नव्या ‘श्री राम भक्ती उत्सव’ अल्बमचे नुकतेच प्रकाशन केले.…